Dictionaries | References म मिळाली पदवी, बनला ऐदी Script: Devanagari Meaning Related Words मिळाली पदवी, बनला ऐदी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एकदां मोठी पदवी प्राप्त झाली म्हणजे मनुष्य आळशी बनतोत्याची महत्वाकांक्षा पूर्ण झाल्यानें त्यास पुढें खटपट करण्यास नेट राहात नाहीं. ही म्हण विशेषतः आजच्या आय्. सी. एस्. होणार्यांस पूर्णोशानें लागू पडते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP