Dictionaries | References

मालकाच्या मनाची स्थिति, असे सेवकाचे हातीं

   
Script: Devanagari

मालकाच्या मनाची स्थिति, असे सेवकाचे हातीं     

नोकर चांगले नेकीचे असले तरच मालकास स्वास्थ्य मिळण्याचा संभव असतो. नाहींतर त्याला नेहमीं विवंचना लागलेली असते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP