Dictionaries | References

भीड खरचणें

   
Script: Devanagari
See also:  भीड घालणें

भीड खरचणें     

आपलें वजन खर्च करुन कांहीं मागणें
त्यासाठीं आर्जव करणें
आपल्याबद्दल दुसर्‍याचा जो आदरभाव असतो, आपलें जें वजन त्याजवळ असतें त्याचा उपयोग करणें. ‘ न घालिन भिडेस मी जरीहि कार्यलोभी तिला । ’ -केका १०. ‘ भिकंभटानें गोविंदपंतास आपल्या मुलाच्या दक्षिणेची भीड घातली ’ -कोकि ३८.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP