Dictionaries | References भ भिडेस घालणें Script: Devanagari Meaning Related Words भिडेस घालणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 आपलें वजन खर्च करुन कांहीं मागणेंत्यासाठीं आर्जव करणेंआपल्याबद्दल दुसर्याचा जो आदरभाव असतो, आपलें जें वजन त्याजवळ असतें त्याचा उपयोग करणें. ‘ न घालिन भिडेस मी जरीहि कार्यलोभी तिला । ’ -केका १०. ‘ भिकंभटानें गोविंदपंतास आपल्या मुलाच्या दक्षिणेची भीड घातली ’ -कोकि ३८. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP