Dictionaries | References

खडखडणें

   
Script: Devanagari

खडखडणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To rattle, grate &c.: also to rustle, crackle &c. See the adverb. खडखडून-उठणें-बोलणें-सांगणें-जाब देणें &c. With angry vehemence.

खडखडणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v i   Rattle; rustle.

खडखडणें     

अ.क्रि.  १ खडखड आवाज होणें ; तडतडणें ; फडफडणें ; खरखरणें ; चरचरणें ; वाजणें . इ० ' म्हशीचीं शिंगे गातडीवर खडखडत आहेत . ' ( ध्व . हि . खडकना ) खडखडुन उठणें - बोलणें - सांगणें - जाव देणें - रागानें , आवेशानें स्पष्ट , बेधडक बोलणें वगैरे . ( खडखड )

खडखडणें     

खडखडून उठणें-बोलणें-सांगणें-जाब देणें
रागाने, आवेशाने, स्‍पष्‍टपणें, बेधडक बोलणें वगैरे
साफ सांगून देणें
चक्‍क सांगणें
भीड मुरवत न धरतां स्‍पष्‍टपणें बोलून टाकणें, उत्तर देणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP