Dictionaries | References

खडखडाट

   
Script: Devanagari

खडखडाट     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
: utter want or absence (of money, grain &c. .

खडखडाट     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A loud rattling, &c. Utter emptiness.

खडखडाट     

ना.  खणखणाट , चणचण , दुर्भिक्ष्य , शुकशुकाट , संपूर्ण अभाव .

खडखडाट     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  अत्यंत अभाव   Ex. उन्हाळ्यात विहिरीत पाण्याचा खडखडाट झाला.
SYNONYM:
ठणठणाट

खडखडाट     

 पु. ( अतिशय खडखड ) १ मोठ्या खडखडणें . कटकटणें ; तडतडणें . २ ( ल .) ( रिकाम्या भांड्यांच्या आवाजावरुन ) दुर्भिक्ष ; दुष्काळ ; शुकशुकाट ; आत्यंतिक अभाव ( पैशाची पिशवी , धान्याचें कोठार , विहीर यांतील - पैसा , धान्य , पाणी इ०चा ); चणचण . ' त्या विहिरीमध्यें पाण्याचा खडखडाट झाला आहे .' ( ध्व . खडखडाट ; हि खडखाडाहट )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP