Dictionaries | References

बारा महिन्याचा उन्हाळा, आणि घटकेचा पावसाळा

   
Script: Devanagari

बारा महिन्याचा उन्हाळा, आणि घटकेचा पावसाळा     

सर्व उन्हाळयांत जेवढी एखादी वस्तु खराब होत नाहीं तेवढी एका पावसानें होते. थोडया वेळच्या पावसानेंहि माणूस जेरीस येतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP