Dictionaries | References उ उन्हाळा जोगी, पावसाळा रोगी, हिवाळा भोगीनिरोगी Script: Devanagari Meaning Related Words उन्हाळा जोगी, पावसाळा रोगी, हिवाळा भोगीनिरोगी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उन्हाळ्यात अंगावर काही कपडे लागत नाहीतमाणूस जोग्याप्रमाणे उघडा असतो. पावसाळ्यात रोगराई उद्भवते पण थंडीत माणूस निरोगी असतो व त्यावेळी भूक चांगली लागतेपुष्कळ व उबदार कपडे घालून, उन्हउन्ह खाऊन ताजातवाना असतो. याप्रमाणे तीन ऋतूंमध्ये तीन विविध अवस्था असतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP