Dictionaries | References

निश्चिंत

   
Script: Devanagari

निश्चिंत

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   free from anxiety or solicitude.

निश्चिंत

निश्चिंत

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 adjective  चिंता, काळजीपासून मुक्त असलेला   Ex. मुले मार्गी लागल्यावाचून आईवडील निश्चिंत होऊ शकत नाही.
MODIFIES NOUN:
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)

निश्चिंत

 वि.  चिंता ; घोर , काळजी यापासून मुक्त ; निश्चिंत ; स्वस्थ ; चिंतारहित . या लागी शत जर्जर नावे । रिंगोनि केवि निश्चिंत हो आवे । - ज्ञा ९ . ८९० . [ सं . ] निश्चिंती --- स्त्री . १ ( अन्नवस्त्रदिकांच्या ) काळजीपासून मुक्तता . २ स्वास्थ्य आणि सौख्याची हमी ( धान्याची बेगमी केल्यामुळे ); निचिंती .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP