Dictionaries | References

ताशा

   
Script: Devanagari
See also:  तासा

ताशा

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  चमड़ा मढ़ा हुआ एक प्रकार का बाजा जो गले में लटका कर दो पतली कमचियों या लकड़ियों से बजाया जाता है   Ex. ताज़िये का जुलूस ताशा बजा कर निकालते हैं ।
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasتاشہٕ , اَربی
marताशा

ताशा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

ताशा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A sort of drum.

ताशा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  लहान नगार्‍याच्या आकाराचे चर्मवाद्य   Ex. ताशा स्वतंत्रपणे किंवा सनईची साथ करतांना वाजवतात
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
Wordnet:
hinताशा
kasتاشہٕ , اَربی

ताशा

  पु. ( वाद्य . ) लहान नगार्‍याच्या आकाराचे चर्मवाद्य ; हे दोन - सव्वा दोन फूट व्यासाच्या पितळी किंवा तांब्याच्या पाटीचे तोंड कातड्याने मढवून तयार करितात . त्या पाटीच्या कडेला स्क्रू बसवितात . ते किल्लीने पिळून स्वर कमजास्त करता येतो . हे वाद्य गळ्यांत घालून , दोन हातात दोन बारीक वेताच्य छड्या घेऊन वाजवितात . हे वाद्य स्वतंत्रपणे किंवा सनईची साथ करतांना वाजवितात . वाजे हत्तीवर नौबत ताशाचे भार वाजंतरी । - ऐपो ४३० . [ अर . तास ] ताशेकरी - पु . ताशा वाजविणारा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP