Dictionaries | References त तासा Script: Devanagari See also: ताशा Meaning Related Words तासा हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : ताशा तासा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 tāsā & तासेकरी Commonly ताशा & ताशेकरी. तासा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A sort of drum. तासा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : ताशा तासा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ( वाद्य . ) लहान नगार्याच्या आकाराचे चर्मवाद्य ; हे दोन - सव्वा दोन फूट व्यासाच्या पितळी किंवा तांब्याच्या पाटीचे तोंड कातड्याने मढवून तयार करितात . त्या पाटीच्या कडेला स्क्रू बसवितात . ते किल्लीने पिळून स्वर कमजास्त करता येतो . हे वाद्य गळ्यांत घालून , दोन हातात दोन बारीक वेताच्य छड्या घेऊन वाजवितात . हे वाद्य स्वतंत्रपणे किंवा सनईची साथ करतांना वाजवितात . वाजे हत्तीवर नौबत ताशाचे भार वाजंतरी । - ऐपो ४३० . [ अर . तास ] ताशेकरी - पु . ताशा वाजविणारा . पु. ताशा पहा . आपले ताब्यांत नौबती व तासेतर्फे व रणशिंगे बहुत आहेत . - घाको ६ . [ अर . तास ] तासेकरी - पु . ताशेकरी पहा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP