Dictionaries | References

तरणी

   
Script: Devanagari
See also:  तरणि

तरणी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
taraṇī f S A boat, ship, vessel, raft.

तरणी     

 स्त्री. नाव ; होडी ; गलबत . ( सं .)
 स्त्री. नांव ; होडी ; तराफा ; नौका . तरण पहा . [ सं . ]
वि.  तरुणी ; युवती . नवीतरणी असाहि शब्द रुढ . की कामविकारांनी कांपविली कामिनी नवी तरणी । - मोभीष्म ७ . ३० . [ सं . तरुणी ]
 पु. सूर्य . तिया मजपाशी चिद्रत्नांचिया खाणी । परी उपेक्षिल्या जात होतिया तरणी । तुजवीण कृष्णा । - ज्ञा १० . १६२ . करुन प्रातःस्नान अगोदर वंदुनीयां तरणी । - प्रला ११८ . [ सं . ]
०ताठी वि.  तरुण व सशक्त . ( स्त्री ).

तरणी     

तरणी जान, तिचें खाण्यावर ध्यान
तरुण स्‍त्रीचे लक्ष साहजिकच खाण्यापिण्यावर असावयाचे. तु०-लेक होईल तो खाऊन घ्‍यावे, सून येईल तो लेवून घ्‍यावे.

तरणी     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
तरणी  f. f. = °णि, a boat, [Hariv. 14078] (v.l.°रिणी)
Hibiscus mutabilis, [L.]
णी-वल्ली   = , [L.]
ROOTS:
णी वल्ली

तरणी     

See : नौः

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP