Dictionaries | References

डोळ्यांत असूं, तोंडावर हंसूं

   
Script: Devanagari

डोळ्यांत असूं, तोंडावर हंसूं

   एखाद्या वेळी एका गोष्‍टीबद्दल आनंद तर त्‍याच गोष्‍टीपासून दुसर्‍या दृष्‍टीने दुःख, असे परस्‍परविरूद्ध विकार उत्‍पन्न होतात त्‍यावेळी म्‍हणतात. उदा०-पतीकडे आनंदाने जाणारी नववधू मातृपितृवियोगाबद्दल दुःख करीत असते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP