Dictionaries | References

डोळ्यांत कुरुंद असणें

   
Script: Devanagari
See also:  डोळ्यांत कुरूप असणें

डोळ्यांत कुरुंद असणें     

असूया वाटणें
एखाद्याविषयी मत्‍सरग्रस्‍त असणें.
डोळे लाल, कुरुंदी रंगाचे असणें. ‘त्‍याचे डोळ्यात कुरुंद असल्‍यामुळे त्‍याची मुद्रा उग्र दिसत होती.’ -पाणकळा १०.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP