Dictionaries | References

ठोका

   
Script: Devanagari

ठोका     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  स्त्रियों के हाथ का एक गहना   Ex. ठोका चूड़ियों के साथ पहना जाता है ।
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benঠোকা
gujઠોકા
malഢോക
oriଠୋକା
panਠੋਕਾ
urdٹھوکا

ठोका     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. 3 A prediction, esp. a foretelling of the weather. v उतर, चुक. 4 An event corresponding with a prediction; a fulfiller, a clincher. 5 Letting out or taking of fields in the gross, not according to a Bighá-measurement: also land so let or taken. 6 Unceasing and wearying noise; endless ठो! ठो! as रडण्याचा-बोलण्याचा- खटखटीचा ठोका. v घे.

ठोका     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A blow or stroke. A prediction.

ठोका     

ना.  आघात , टोला , प्रहार .

ठोका     

 पु. काठी , हातोडा इ० चा तडाखा ; आघात , प्रहार , धक्का ; मारा . २ धातूच्य भांडयावरील हातोडीनें झालेली खूण . ३ भविष्य ( विशेषत : हवेचें ; पावसापाण्याचें ). ( क्रि० उतरणें ; चुकणें ). अनुभव ; प्रचीति ; पडताळा . ४ भविष्यप्रमाणें घडून आलेली गोष्ट ; ५ ( व . ) टोणा ; चेटूक . ६ सरसकट जमीन खंडानें देणें किंवा एकदम सट्टयानें लावणें ( बिघेवारीनें न लावणें ); अशी खंडानें लाविलेली जमीन . ७ सततचा व कंटाळवाणा आवाज ; न थांबणारा ठो ! ठो ! असा आवाज . ( क्रि० घेणें ). रडण्याचा - बोलण्याचा - खटखटीचा ठोका . [ घ्व . ]
०ठोक  स्त्री. ठोकण्याची क्रिया . - वि . मोठा ; भरीव ; भरपूर ( वस्तू - विशेषत : दागिना , भांडें ); वजनदार ; दु : खकारक ; भयंकर ; सर्वात मोठा ( अपराध ) [ ठोक द्वि . ] - क्रिवि . अगदीं बरोबर ; जशाचा तसा ; योग्य . ( क्रि० पुरणें ; होणें ). [ ठोकणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP