Dictionaries | References

जुजबी

   
Script: Devanagari

जुजबी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

जुजबी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 

जुजबी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 

जुजबी

 वि.  किरकोळ ; तात्पुरती ; सरासरी निर्वाहा पुरती ; कमजोर बांधणीची ( इमारत ). २ लहान प्रमाणावर चालविलेला ; तात्पुरता ; किरकोळ ; यथा कथंचित निर्वाहापुरता ( व्यवहार , धंदा ). ३ थोडा ; हलका ; कांहींसा ; किंचित ; क्षुद्र . यासि जुजबी पीक आलें . - रा १८ . ३१ . ४ कामचलाऊ ; तात्पुरता ; हंगामी . नंतर लॉर्डस सभेत कांहीं किरकोळ वाटाघाट होऊन त्या सभेनें आपल्या रचनेंत काहीं जुजबी फेरफार करण्याबद्दल ठराव केले . - पार्लमेंट २४६ . ५ आटोपशीर ( संसार ). - क्रिवि . बेताबातानें ; हळू हळू ; तुरळक . [ अर . जुझ्वी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP