Dictionaries | References

जत्रा

   
Script: Devanagari

जत्रा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A periodical festival in honor of an idol, to which pilgrims resort. 2 The assembled pilgrims. 3 Pilgrimage.

जत्रा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A fair, a periodical festival in honour of an idol, to which pilgrims resort. The assembled pilgrims. Pilgrimage.

जत्रा     

ना.  मेळा , यात्रा ;
ना.  अंदाधुंदी , अव्यवस्था , गोंधल ;
ना.  खेचाखेच , गर्दी , घोळका , चेंगराचेंगरी , चेपाचेपी , झुम्मड , तोबा गर्दी . दाटी , दाटीवाटी , भाऊगर्दी , भीड .

जत्रा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : यात्रा, मेळा

जत्रा     

 स्त्री. जत्रेमध्यें करावयाचा एक नाट्यप्रकार ; हा दक्षिण कोंकणांत प्रचलित होता . जत्रा करण्यार्‍यांना दवेळी म्हणतात . - मानस २९ .
 स्त्री. 
  1. क्रमवार यादी ; सूचीपत्र ; अनुक्रमणिका
  2. कोष्टक , गोष्टी किंवा हकिकती यांची परंपरा , सांखळी , शकावली जसें - कायद्याची - चवाची - दराची - बट्टयाची - सनाची जंत्री
  3. हकीकतीची , गोष्टींची , हिशोबाची ग्रंथांची - जंत्री .
  4. सनवार कोष्टक .
  5. बजेट

वि .  यंत्रानें तयार केलेलें , बनवलेलें . [ सं . यंत्र ]

जत्रा     

जत्रा करणें
क्षुद्र देवतांना बकरे, कोंबडे वगैरे बळी देणें.
(क.) भूतबाधा होऊं नये म्‍हणून कोंबडे वगैरे मारणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP