Dictionaries | References

चीक

   
Script: Devanagari

चीक     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : चीत्कार, चीत्कार

चीक     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : दीख

चीक     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
time.

चीक     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Sap. Biestings. Gluten.

चीक     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  कुरड्या वा पापड्या करण्यासाठी शिजवलेले गव्हाचे सत्त्व वा तांदळचे पीठ   Ex. मला चीक आवडतो.
noun  नुकत्याच व्यालेल्या गाय,म्हैस इत्यादीचे चिकट दूध   Ex. चिकापासून खरवस बनवतात./चीकामध्ये खूप प्रथिने असतात.
ONTOLOGY:
द्रव (Liquid)रूप (Form)संज्ञा (Noun)
SYNONYM:
खरूस
Wordnet:
benপয়স
gujકરાંટું
hinपेयस
kanಗಿಣ್ಣಿನ ಹಾಲು
kokदीख
malമഞ്ഞപ്പാല്
oriକଷ କ୍ଷୀର
sanपीयूषः
tamசீஸ்
telముర్రుపాలు
urdپِےیَس , پِےوَسی , پِے وَس , , کھِیس , گائے بھینس وغیرہ کاوہ دودھ جو بچہ پیداہونےپر پہلے تین روزتک نکلتاہے
See : दूध

चीक     

 पु. १ ( वड , उंबर , रुई , शेर इ० झाडांचें ) दूध ; चिकट पदार्थ ; ( बाभूळ , निंब इ० झाडांचा ) डिंक . २ निकत्याच प्रसूत झालेल्या स्त्रीच्या , नुकत्याच व्यालेल्या गाय , म्हैस इ० पशूंच्या स्तनांतील चिकट दूध ; नवप्रसूत मानव पशुजातीय स्त्रीच्या स्तनांतील चिकट दूध . ३ बलक ; गोंद . ४ चिकवडया अथवा पापडया बनविण्यासाठीं शिजविलेलें तांदुळाचें पीठ . ५ केळीच्या सोंपटापासून किंवा गहूं इ० धान्यें भिजत घालून वाटून त्यापासून काढलेलें सत्त्व . ६ तिळाच्या तेलांत काढलेलें चमेलीचें सत्त्व . [ सं . चिक्कण ] चिकानें बोळला , चिकें बोळला - वि . त्याच्या चिकण रसानें प्रचुर झालेला ; खाण्यास योग्य , पक्व झालेला ( जोंधळा , बाजरी इ० कांची कणसें खाण्यास योग्य झालीं असतां त्यांस म्हणतात ).

चीक     

चिकानें
चिकें बोळला
पक्‍व झालेला
तयार झालेला
खाण्यास योग्‍य अशा स्‍थितीत असलेला.

चीक     

Shabda-Sagara | Sanskrit  English
चीक   r. 1st and 10th cls. (चीकति चीकयति-ते)
1. To be patient, to suffer or endure.
2. To be impatient.
3. To touch.
E. मर्षणे वा चु-उ पक्षे भ्वा-प-सक-सेट् .
ROOTS:
मर्षणे वा चु-उ पक्षे भ्वा-प-सक-सेट् .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP