Dictionaries | References

घळ

   
Script: Devanagari

घळ     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  लांब आनी खोल फोंड   Ex. चालकाचे निश्काळजीपणाक लागून बस घळींत पडली
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
चर
Wordnet:
asmখাৱৈ
bdजामफै
benখাদ
gujખાઈ
hinखाई
kanಕಂದಕ
kasکَھے
malകിടങ്ങ്
marखंदक
mniꯈꯣꯡꯕꯥꯟ
oriଗାତ
panਖਾਈ
sanद्रोणी
telకందకం
urdکھائی , خندق , گہرائی

घळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
3 m A pole with a netting at the extremity. Used in gathering mangoes &c.

घळ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A furrow or trench.

घळ     

ना.  ओहळ , खाचण , खोलगट जागा , गुहा , भेग ( डोंगराला पडलेली );
ना.  आकडी , आखी , गळ , झेला , झेली .

घळ     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  पाण्याच्या जोरामुळे डोंगरामध्ये तयार झालेली खोलगट जागा   Ex. ह्या घळीत वाघ राहतो.
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
hinपहाड़ी कटाव
kanಬೆಟ್ಟದ ಕೊರಕಲು
kasپہٲڑۍ رُم
noun  पाण्याच्या जोरामुळे डोंगरामध्ये तयार झालेली खोलगट जागा   Ex. ह्या घळीत वाघ राहतो.
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benগভীর খাদ
gujઊંડી ઘાટી. ઊંડી ખીણ
hinगहरी घाटी
kasسرٛیٚن وادی
kokखोल देंगण
oriଗହୀରଘାଟି
panਗਹਿਰੀ ਦਰਾੜ
tamபள்ளத்தாக்கு
urdگہری وادی , گہری گھاٹی
See : गळ, झेलणी

घळ     

 स्त्री. तंबाखुची गळलेली पानें ; घळीचा तंबाखु . अर्धवट पिकून किंवा खुरपण , औत काम वगैरे करताना गळलेलीं पानें .
वि.  ( गो . ) सढळ जिभेचा ; भडभडया ; बडबड करणारा ; ( मनुष्य ). [ अघळ ? ]
 पु. १ मासें धरण्याचे एक हत्यार . ( गळ पहा .) २ नियोजित ठिकाणाहून पाणी न जातां भलत्याच ठिकाणाहून ज्या भोंकातून जातें असें भोंक . - चित्रकृषि . २ . ६ .
 पु. ( राजा . ) झाडावरून आंबे वगैरे काढण्याची जाळी लावलेली काठी ; झेला ; झेली ; आंखी . २ विहिरींत पडलेली घागर , बादली इ० वस्तू काढण्याचा गळ . [ गळ ]
 स्त्री. ( पाण्याच्या ओघानें धुपून डोंगराच्या दोन्हीं दंडामध्यें पडलेली ) भेग ; खांचण ; ओहळ ; लवण ; खोलगट जागा ; गुहा ; अरण्यांत गेले पर्वताची घळ । - रामदसी २ . २५ . पळसवडयाहून चुकतमाकत नऊ वाजण्याच्या सुमारास मोरघळीस आलों . - खेया ४४ . - स्त्रीपु . ( घुशींनीं भिंतींत पोखरून पाडलेलें ) भोंक ; बीळ . ( खेकडे , पाणी इ० कांनीं ) खडकाला , बंधार्‍याला पोखरून पाडलेलें छिद्र . [ घ्व . घळ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP