|
अ.क्रि. १ पाण्याच्या प्रवाहानें माती धुपून जाणें ( नदीतीर , बांध यांची ). २ खडक धूपून जाऊन घळ , ओघळ , चर पडणें . ३ मोत्याचें वेजें , दागिन्याच्या वजनानें नाक , कानाचें छिद्र मोठें होणें , सैल होणें . ४ ( सामा . ) हारांतून , माळेंतून ओंवलेलीं मोत्यें , मणी , फुलें निखळणें ओघळणें घळून पडणें ; ओघळणें पहा . [ घळ ; सं . गल ]
|