Dictionaries | References

कासरा

   
Script: Devanagari

कासरा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
equal to the length of a का0.

कासरा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  The reins or guiding string of a bullock, &c.

कासरा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : दोर

कासरा     

 पु. १ बैलांना बांधलेली लगामासारखी दोरी ; ही वेसणींतुन ओवतात ; बैलांच्या शिंगाना बांधलेली दोरी . २ आसुड ; चाबुक - शास्त्रीको . ( सं . कश - कशा = दोरी , चाबुक ). ( वाप्र .) कासराभर किंवा दोन कासरे दिवस किंवा सुर्य येणें - राहाणें = क्षितिजा पासुन कांसर्‍याच्या लांबीइतका सुर्य उगवल्यानंतर वर अयेतो किंवा मावळतांना राहतो त्यावेळीं शेतकरी व खेडवळ लोकांत म्हणतात . सकाळचा सात - आठ वाजण्याचा किंवा संध्याकाळचा पांच सहा वाजण्याचा सुमार .

कासरा     

कासराभर देव सूर्य वर येणें-राहणें
क्षितिजापासून एक कासर्‍याच्या अंतराइतका सकाळी सूर्य वर येणें किंवा सायंकाळी वर आकाशांत राहणें
दोन घटका दिवस उगवून होणें
किंवा बाकी राहणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP