Dictionaries | References क काळाचे ओढे, यमाचे आकोडे Script: Devanagari Meaning Related Words काळाचे ओढे, यमाचे आकोडे मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (व.) एकाद्याच्या मागे कामाची खूप धावपळ असल्यास असे म्हणतात. ज्याला कामाची विशेष तकलीफ हमेषा सहन करावी लागतेपरलाकी यम जसा लोखंडी आकड्यांनी ओढणार तसा कामाचा ओढा जास्त असतो. ‘‘माझ्या पाठीमागे हजार कामे ! अन्न खायला तर फुरसत नाहीमाझ्यामागे काळाचे ओढे नी यमाचे आकोडे आहेतजन्मभर असेच चालणार.’’ Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP