Dictionaries | References क काचः काचो मणिर्मणिः । Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 काचः काचो मणिर्मणिः । मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | काच ती काच व रत्न तें रत्न. काच आणि रत्न जरी वरुन सारखीं दिसलीं तरी तीं एकत्र ठेवलीं असतां काच कोणती व रत्न कोणतें हें कोणीहि सांगूं शकतो. हलका मनुष्य थोराची बरोबरी कधींहि करुं शकत नाहीं. सबंध श्लोकः - मणिं वहन्ति पादाग्रे काचः शिरसि धार्यते । क्रयविक्रयवेलायां काचः काचो मणिर्मणिः ॥ Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP