Dictionaries | References

कंठणें

   
Script: Devanagari

कंठणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .

कंठणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v t   endure, toil through, travel over.

कंठणें

 उ.क्रि.  सहन करणें ; सोसणें ( आजार दुःख ). ' कैसा कंठुनिया राहों संवसार । ' - तुगा ५६५ . २ कष्टानें घालविणें . संपविणे ; कसातरी काढणें ( दिवस काळ .) ' रामदास हनुमंतासि म्हणे । मज सर्वथा न कंठे रामविणें । ' - संवि २ . ८६ . ३ गतीनें मार्ग अतिक्रांत करणें , तोडंणें , चालणें ( अंतर , रस्ता , प्रवास ). ' तै मार्ग न कंठें तेणें । परी कष्टणें अनिवार । ' - एभा २१ . ३७ . ( सं . कठ् , कंठ् किंवा सं . कष्ट ; प्रा . कट्ठ ; का . कंटिसु = दुखणें ; दुःख होणें )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP