Dictionaries | References

एणें

   
Script: Devanagari

एणें     

सना . तृतीया
येणें ; यानें . तें ऐणें घरांतु मारिली । पूतना भणौनि ॥ - शिशु ८६६ . कथितों सर्वार्थपद जप्य महामंत्र मी तुला एणें । वश होइजेल देवें जेविं मधुरगीत मोहितें एणें . - मोअनु - शासन ५ . १३ .
या ; अशा उ० एणेंकरुन ; एणेंपरी ; एणेंप्रमाणें वगैरे रुपें होतात . एणेंपरी परिसतांच तया अनन्या । - नल १२१ . [ जुनें रुप ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP