Dictionaries | References

उंचावणे

   
Script: Devanagari

उंचावणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 verb  वर करणे   Ex. त्याने मान उंचावली.
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
 verb  उंच होण्यासाठी पायाच्या पंजावर उभे राहणे   Ex. शाम भिंतीपलीकडे काय चालले आहे हे पाहण्यासाठी उंचावला.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
 verb  एखादी व्यक्ती किंवा गोष्ट वर येईल किंवा सुस्थिती प्राप्त होणे असे काम करणे   Ex. देशाच्या प्रगतीसाठी आपल्याला शैक्षणिक दर्जा उंचावला पाहिजे.
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP