Dictionaries | References

आवगणें

   
Script: Devanagari

आवगणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
āvagaṇēṃ v i To adopt a disorderly and dissolute course; to take to loose and wicked practices; to run riot.

आवगणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v i   Adopt a disorderly and dissolute course; to run riot.

आवगणें     

अ.क्रि.  
स.क्रि.  धारण करणें ; अंगीकारणें ; अंगीं आणणें , घेणें ; अवगणी घेणें . कीं मानुषपणा आवगला । भणऔनि सत्यलोकां एओ बिहाला । - दाव ३५२ . अमूर्तुही मूर्ति आवगे । - ज्ञा ६ . १३१ . शिवाय अवगणें पहा . [ अव + अंग किंवा अव + गम ]
स.क्रि.  आटोपणें . - हंको . [ आव = आटोप ]
वाईट मार्गाला लागणें ; स्वेच्छाचारी , दुराचारी बनणें ; बहकणें ; बावचळणें . अवगणें पहा . चोरीजारी अनाचर । करुनि नाहीं म्हणती नर । तैसा नावेक राजेश्वर । असत्या जागीं आवगला । - मुआदि १६ . ११६१ . [ सं . अव + गम ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP