Dictionaries | References

आकाशाची साल काढणें

   
Script: Devanagari

आकाशाची साल काढणें     

निष्फळ प्रयत्‍न करणें
आकाशाला कवची नसल्यामुळें ती काढण्याचा प्रयत्‍न करणें व्यर्थ होय. ‘तेणें साली काढावी आकाशाची।’ -अमृ ६.४७.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP