Dictionaries | References

अवधी

   
Script: Devanagari

अवधी     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  वह बोली जो अवध में बोली जाती है   Ex. गोस्वामीजी की अधिकतर रचनाएँ अवधी में हैं ।
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
अवधी बोली
Wordnet:
benআওয়াধি
gujઅવધી
kanನಿಶ್ಚಯಿಸಿದ ಅವಧಿ
kasاَوتھی , اَوتھی بوٗلۍ
kokअवधी
malഅവധിഭാഷ
oriଅବଧୀ
panਅਵਧੀ
sanअवधीभाषा
tamஅலதி
telఅవధీభాష
urdاَودھی , اودھی بولی
adjective  अवध का या अवध संबंधी   Ex. अवधी बोली में मिठास है ।
MODIFIES NOUN:
काम अवस्था वस्तु
ONTOLOGY:
संबंधसूचक (Relational)विशेषण (Adjective)
Wordnet:
benঅবধী ভাষা
gujઅવધી
kanಅಯ್ಯೋಧ್ಯೆಯ ಭಾಷೆ
kasاَودی
malഅവധിന്റെ
oriଅୱଧୀ
panਅਵਧੀ
telఅవధీ
urdاودھی

अवधी     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  अवधांत उलयतात ती बोली   Ex. गोस्वामीचें चडशें साहित्य अवधींत आसा
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
अवधी बोली
Wordnet:
benআওয়াধি
gujઅવધી
hinअवधी
kanನಿಶ್ಚಯಿಸಿದ ಅವಧಿ
kasاَوتھی , اَوتھی بوٗلۍ
malഅവധിഭാഷ
oriଅବଧୀ
panਅਵਧੀ
sanअवधीभाषा
tamஅலதி
telఅవధీభాష
urdاَودھی , اودھی بولی
adjective  अवधाचें वा अवधा कडेन संबंदीत   Ex. अवधी भाशेंत म्होंवाळपण आसा
MODIFIES NOUN:
काम अवस्था वस्तू
ONTOLOGY:
संबंधसूचक (Relational)विशेषण (Adjective)
Wordnet:
benঅবধী ভাষা
gujઅવધી
kanಅಯ್ಯೋಧ್ಯೆಯ ಭಾಷೆ
kasاَودی
malഅവധിന്റെ
oriଅୱଧୀ
panਅਵਧੀ
telఅవధీ
urdاودھی
See : मुदत

अवधी     

ना.  अवकाश , मुदत , वेळ , समय .

अवधी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  अवधमध्ये बोलली जाणारी भाषा   Ex. तुलसीदासाच्या रचनेत बरेच अवधी शब्द आहेत.
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
benআওয়াধি
gujઅવધી
hinअवधी
kanನಿಶ್ಚಯಿಸಿದ ಅವಧಿ
kasاَوتھی , اَوتھی بوٗلۍ
kokअवधी
malഅവധിഭാഷ
oriଅବଧୀ
panਅਵਧੀ
sanअवधीभाषा
tamஅலதி
telఅవధీభాష
urdاَودھی , اودھی بولی
adjective  अवधचा किंवा अवधसंबंधित   Ex. अवधी बोलीत गोडवा आहे./ह्या कार्यक्रमांत अवधी बोली नैसर्गिक पद्धतीने बोलली जाण्यावर भर दिला आहे.
MODIFIES NOUN:
काम अवस्था गोष्ट
ONTOLOGY:
संबंधसूचक (Relational)विशेषण (Adjective)
Wordnet:
benঅবধী ভাষা
gujઅવધી
kanಅಯ್ಯೋಧ್ಯೆಯ ಭಾಷೆ
kasاَودی
malഅവധിന്റെ
oriଅୱଧୀ
panਅਵਧੀ
telఅవధీ
urdاودھی
See : मुदत

अवधी     

 स्त्री. अयोध्या प्रांताची भाषा . औधि असंहि म्हणतात . एक हिंदी भाषेचा प्रकार . ( सं . अयोध्या - औध - अवध )
 स्त्री. 
मर्यादा ; सीमा ; कार्याच्या आरंभाची व समाप्तीची वेळ - घटका ; पर्यवसान ; शेवट ; एखाद्या वस्तूचा अथवा गोष्टीचा परिच्छेद करावयाचा असला म्हणजे जी रेषा काढतात ती . तैसी दुर्लभ जे सदबुध्दि । जिये परमात्माचि अवधि । - ज्ञा २ . २४१ . यदभुजबळनिधिला नसे अवधि राहे । - मोकर्ण ४३ . ८७ .
मधला काळ ; अवकाश ; मुदत ; ठराविक अंतर . तुकया बंधु म्हणे थोडे । अवधि उरली आहे पुढें । - तुगा २७३ .
उपमा देण्याचें प्रमाण ; तुलना करण्याचें मोजमाप - इयत्ता ; अमुक गोष्टीहून लहान - मोठें , चांगलें - वाईट ठरवितात ती गोष्ट .
सुरवातीची जागा - स्थळ - काळ ; अवलंबिलेला उद्दिष्ट मार्ग ; आरंभाची किंवा अखेरची गोष्ट .
मूळस्थान ; उगमस्थान ; उत्पत्तिस्थान ; आरंभस्थान ( एकाद्या कामाचें - व्यवहाराचें ); उत्पादक ; जनक .
( समासांत ) शब्दयोगी अव्ययाप्रमाणें १ पर्यंत , पावेतों याअर्थी उपयोग :- रात्र्यवधि , कालावधि , देशावधि , दिन - मास - वर्ष - अवधि ; - ज्ञा ८ . ९६३ .
कालांत , अंतरांत , भर असतांना या अर्थी .
आश्रयस्थान ; अंतिमस्थान . तुजचि अवधि करुन । ठेविले असती प्राण । - रास ३ . ५८ .
अवधारणा पहा .
०शेष वि.  उर्वरित . - न . ब्रह्म . [ सं . ].
०साकांक्ष   सापेक्ष - वि . अवधीची आकांक्षा किंवा अपेक्षा असणारें ; तुलनात्मक ; संबंधीं ; कांहीं तुलनात्मक मापाशीं किंवा इयत्तेशीं संबंध असणारें .

अवधी     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
अव-√ धी   (impf.-दीधेत्) to watch or lie in wait for (dat.), [RV. x, 144, 3.]
ROOTS:
अव √ धी

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP