Dictionaries | References t Takacs process Script: Latin Meaning Related Words Takacs process शिक्षणशास्त्र | English Marathi Rate this meaning Thank you! 👍 टकाक्स प्रक्रम ( प्वॉसॉ आदान आणि सेवा कालाते वितरण सर्वसाधारण असलेली एक सेवाकेंद्र रांग पद्धती विचारात घेऊन टकाक्स (१९५५) यांनी प्राप्त केलेला संतत मार्कोव्ह प्रक्रम. जर X(t) ची व्याख्या, t या वेळी आलेल्या ग्राहकाला सेवेची सुरूवात होईपर्यंत थांबंवा लागणारा अवधी अशी केली तर X(t) ला टकाक्स किंवा वास्तव प्रतीक्षा अवधि प्रक्रम म्हणतात.)(also called virtual waiting time process) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP