-
बंज (बान) कुल, ओक कुल, फॅगेसी
-
ओक (बान)
-
बीच, चेस्टनट इत्यादी द्विदलिकित फुलझाडांचे लहान कुल, क्युफ्युलिफेरी असेही याला म्हणतात. प्रमुख लक्षणे - वृक्ष, साधी सोपपर्ण पाने, नतकणिश फुलोरा, वायुपरागित एकलिंगी फुले, ४-
-
खवल्यासारखी परिदले, केसरदले संख्येने अनियमित, तीन, अधःस्थ व जुळलेली किंजदले, किंजपुटात तीन कप्पे व प्रत्येकात दोन बीजके, छदांच्या पेल्याने वेढलेली कवची फळ (कपाली)
Site Search
Input language: