Dictionaries | References
r

residual time

   
Script: Latin

residual time     

अवशिष्ट अवधि
elapsed time, लोटलेला अवधि, waiting time, प्रतीक्षा अवधि ( नवीकरण प्रक्रमात कोणत्याही कालबिंदूपासून त्याच्या लगतपूर्वीच्या नवीकरण बिंदूपर्यंतच्या काळास 'अवशिष्ट अवधी' असे म्हणतात. या तीन अवधींतील संबंध खालील समीकरणाने स्पष्ट होतो ( लोटलेला अवधी = अवशिष्ट अवधी + प्रतीक्षा अवधी )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP