Dictionaries | References ल लवकर Script: Devanagari Meaning Related Words लवकर A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 lavakara ad Quickly, rapidly, speedily. 2 Soon; before a long time be elapsed: also early; before the usual time. 3 Used as s n Early time or earliness: as opp. to lateness. Ex. अझून ल0 आहे एव्हांच कशाला जातां? लवकर Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ad Quickly; soon.n Early time. लवकर मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. चटकन् , थोडया वेळात , पटकन , सत्वर ;क्रि.वि. ताबडतोब , लगेच , विनाविलंब , वेळ न दवडता ;क्रि.वि. गर्दीने , घाईने , जलदीने , त्वरेने , लगेच , वेगाने ;क्रि.वि. आधी , नेहमीच्या वेळेपूर्वी . लवकर मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adverb अपेक्षित वा निर्धारित कालबिंदूच्या आधी Ex. आनंद आज कचेरीत लवकर आला. MODIFIES VERB:काम करणे ONTOLOGY:समयसूचक (Time) ➜ क्रिया विशेषण (Adverb)Wordnet:asmসোনকালে bdथाबै gujજલ્દી hinजल्दी kasسُلِی malവേഗത്തില് mniꯉꯟꯅ panਜਲਦੀ sanकिञ्चित्पूर्वम् urdجلدی , سویرے See : पटकन लवकर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. अवधी ; अवकाश ; ( आधीची ) वेळ ; उशीराच्या उलट . अझून लवकर आहे एव्हांच कशाला जातां ! - क्रिवि .जलदीने ; त्वरेन ; गर्दीने .चटकन ; पुष्कळ वेळ जाण्यापूर्वी .आधी ; नेहमीच्या वळेपूर्वी . यंदा लवकर पेरे झाले म्हणून शेते लवकर पिकली . Related Words मूर्ख लवकर कोप करितो, शहाणा विवेकें आवरितो लवकर अकाळीं जें फळ येतें, तें लवकर गळून पडतें कधी लवकर कधी उशीरा लोकाच्या डोळयांत बोट लवकर जातें वाईट तें लवकर व्हावें आणि चांगल्याच्या मार्गात विघ्नें येऊन तें लांबणीवर पडावें early ahead of time sooner or later in time one of these days too soon eventually squarely speedily chop-chop apace yet quickly rapidly square रागाच्या हातीं जाणें as soon as may be earliest finish time of an activity earliest start time of an activity as soon as convinently may be as soon as may be practicable as soon as practiable as soon possible दहीं खाऊन येणें फरावर रागाची स्वारी अश्र्वाचे पाठीवर वझ्झर as soon as at the earliest आदीचें बिदीं आदीबिदी राग नाकावर येऊन बसणें बिगिबिगी बिगी बिगीन earliest event time earliest finishing time अडघण तवरुत औचितां किसकूट ; किस्कूट किसकूटतिसकूट नाकावरची माशी तरवारीनें हाणणें नाकावर राग असणें कोपिष्ट as early as possible at your earliest convenience चिडका (कामाचे) तुकडे पडणें दम कोता और घुस्सा बहुत लौंका लौकर लौका तुटीर लव्हलव्ह est earliest starting time eft हलफिलाल हातावर येणें हातो दाने हातो पान आमाक जीभ जड असणें आटघन चिडखोर तिच्या पाठीं बत्ती लागो तिच्या पोटीं बत्ती लागो उफाडयाचा उरकता मार्ग उरकता रस्ता उरकती वाट अल्हें कंटाळ्या दुसर्याच्या डोळ्यांत भसकन् बोट जातें बॅणॉ बेगीं बेगीबेगी भॉवॉं मावळणे मधली गेली खोड, तर दादला बायली गोड पोटॅशिअम तुरत अल्प मनुष्य कोपे, लहान भांडें लौकर तापे बेगसार तापल्या तव्यावर पोळ्या भाजणें तिटकारी तुटरा तुरंत एका अंगाशी तर एक खांद्याशी फोफावणे मुरडकानवला खाणें रोहिणींचा वाफा, पहिला मुलगा बापा घोसाळवेल Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP