Dictionaries | References ह हाडें भाजणें Script: Devanagari See also: हाडें उजवणें , हाडें शेकणें Meaning Related Words हाडें भाजणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कसें तरी लग्न उरकणें " जरी लहानपणींच, ह्यांच्या वडिलांनीं ह्यांचीं ‘ हाडें भाजण्याचा ’ किंवा यांच्या पायांत ‘ सवामणाची बीडी ’ अडकवून ह्यांस " चतुर्भूज केलें होतें. "-छच १०१. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP