Dictionaries | References स साप Script: Devanagari Meaning Related Words साप A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 , or the unproductiveness of any employment, department, or business. साप साप म्हणून भुई धोपटणें To lay a false charge against determinedly and violently, and to beat or to bellow at furiously. साप Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A serpent or a snake. साप मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun सरीसृप वर्गातील एक लांब आकाराचा, सरपटणारा प्राणी Ex. प्राचीन लोकसमूहात सर्प हे एक देवक मानले जात असे. HYPONYMY:विषारी साप बिनविषारी साप दुतोंडी साप अजगर नाग किरडू पाणसाप मंडलीसर्प चित्रांग इरावत चंडकौशिक अर्बुद सर्पराज दृग्विष महापनस आंधळा साप कालसर्प ONTOLOGY:सरीसृप (Reptile) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:सर्प जनावर अही उरग व्यालWordnet:asmসাপ bdजिबौ benসাপ gujસાપ hinसाँप kanಹಾವು kasسَرُف kokसोरोप malസര്പ്പം mniꯂꯤꯟ nepसाँप oriସାପ panਸੱਪ sanसर्पः telపాము urdسانپ , مار साप महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ एक सरपटणारा प्राणी ; सर्प . देशावर नागाखेरीज सर्व सर्पजातीच्या प्राण्यांना साप म्हणतात ; सामान्य जातिनाम जिवाणूं , किरडूं असून , फुरसे मण्यार , घोणस , शेण्या , नानेटी , जोगी , धामण , आघेला इ० विशिष्ट जातीची नावें कोंकणांत आहेत . २ ( गो . ) घोरपड ; गार . [ सं . सर्प ; प्रा ; सप्प ; पं . संप्प ; हिं . गु . बं . साप ; फ्रेजि . सप ] ( वाप्र ) साप खाई तोंड रितें - ( साप चावतो पण त्याच्या तोंडात कांही येत नाही ) एखाद्या कृत्याचा निष्फळपणा दाखविण्यासाठी योजतात . साप साप म्हणून भुई धोपटणें - ( साप असल्याचा खोटया समजुतीने भुई बडविणे ) नसता दोष लावून बोभाटा , शिक्षा करणें ; ( कधी सा० दोरखंड झोडपण्यांत काय अर्थ . - फाल्गुनराव ) म्ह० साप म्हणू नये धापलो , बामण म्हणू नये आपलो . ( गो . ) दुष्ट माणसावर विश्वास कधी ठेवू नये .वि. ( प्र . ) साफ पहा .०टोळी स्त्री. एक विषारी सापाची जात०सापसुरळी सापसोळी - स्त्री . एक जातीचा सरडा . ही दिसण्यांत सरडयासारखी तर चालण्यांत सापासारखी असते ; जात विषारी . चोपय पहा . सापाची जीभ - स्त्री . अगदी लहान शस्त्राला म्हणतात . सापाचीमावशी - सापसुरळी . सापाचें वारूळ - साप राह्त असलेले पांढर्या मुंग्यांचे वारूळ . सापीण - स्त्री . सापाची मादी . Related Words कवड्या साप आंधळा साप साप जहरी साप साप बुनाय बिनविषारी साप दुतोंडी साप विषारी साप साप साप म्हणून भुई धोपटणें साप साप म्हणून भुई बडविणें न्हाणी पाह्यला साप येणें पाहुण्याकडून साप मारणें पाहुण्याकडून साप मारविणें साप काटा मूं खाली अस्तनींतला साप कौड्या साप साप समजला आणि झोडपलें दोरीला मुंगूस पाहिला आणि साप पळाला साप मरे न लाठी तूटे सोरोप मार पाहुण्या साप, मी मुलाबाळांचा बाप मार शेजार्या साप, मी मुलाबाळांचा बाप पाहुण्याचा आदर केला, त्याच्याकडून साप मारविला दादा दादा मार साप, मी लेंकरांबाळांचा घाप साप मारावा पुरा, नाहींतर सूड घेईल खरा सब् जग्गें साप तेडा चले, लेकिन बिलमें सीधा घुसे साप बुग्रा ଅହିକ ସାପ साप खाई, तोंड रितें साप गळयाशीं, औषधें हिमालयापाशीं سَرُف ٹَھپہٕ अहिक अहिकः টঙ্কন অহিক ମୁଦ୍ରାନିର୍ମାଣ जिबौ नाणे पाडणे सर्पः ସାପ அச்சடித்தல் ಟಂಕ ಹಾವು वारुळांत साप आणि वर मारणें विंचू मराठा आणि साप ब्राह्मण সাপ साँप ڈھلائی સાપ ਸੱਪ झोपेला लाचावला आणि साप घेतो उशाला साप रखे पाल, जीका होगा काल संगीतानें आनंद झाला, साप विसरला द्वेषाला دومونہا سانپ زٕ بٕتھۍ دار سَرُف দুমুখো সাপ ଦୋମୁଣ୍ଡିଆ ସାପ ਦੋ ਮੂੰਹਾਂ ਸੱਪ આંધળી ચાકણ माणूल दोमुँहा साँप द्विमुखीसर्पः இருமுக பாம்பு రెండుతలలపాము ಎರಡು ಮುಖದ ಹಾವು ഇരുതലമൂരി സര്പ്പം विषधर सर्प ವಿಷಕಾರಿ ಸರ್ಪ पुण्य करतां होय पाप, दूध पाजून पोसला साप साप खाय खार आणि तोंड रितें रहाय (राही) साप न म्हणावा बापडा, नवरा न म्हणावा आपला साप म्हणूं नये धाकलो, बामण म्हणूं नये वापलो साप म्हणूं नये बापडा आणि नवरा म्हणूं नये आपला साप सब जगे तेढा पर आपने बीलमें सीधा زَہرٕ بَغٲر سَرُف زہریٖلہٕ سَرُف বিষধাৰী সাপ বিষধর সাপ विखारी सोरोप ବିଷଧର ସର୍ପ ਜਹਰੀਲਾ ਸੱਪ ਟਕਸਾਲ ਬਿਨਾ ਜਹਿਰ ਸੱਪ ઝેરી સાપ बिस गैयि जिबौ बिसगोनां जिबौ टङ्कन विषधरः பாம்பு விஷப்பாம்பு విషపూరితమైనసర్పము విషము లేని సర్పము കമ്മട്ടം വിഷപ്പാമ്പ് ವಿಷವಿಲ್ಲದ ಸರ್ಪ বিষহীন সাপ विषहीन सर्प মোহৰ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP