Dictionaries | References म मोल Script: Devanagari Meaning Related Words मोल हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : सौदा, मूल्य, मूल्य, मूल्य मोल कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun खंयचीय वस्त घेतल्यान वा विकतल्यान ताच्या बदलाक घेतिल्लें धन Ex. हे मोटारेचें मोल कितें? HYPONYMY:पटी मोल भाडें उदार किरकोळ मोल ठोक मुल्य ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:किमंत दर भाव दुडूWordnet:asmদাম bdबेसेन benদাম gujકિંમત hinमूल्य kanಬೆಲೆ kasقۭمت , مۄل malവില marमूल्य mniꯃꯃꯜ nepमूल्य oriଦାମ୍ panਕੀਮਤ tamவிலை telవెల urdقمیت , دام , قدر , مول , بھاؤ noun मानदंडाच्या आदाराचेर खंयच्याय वस्तूचें बी म्हत्व Ex. दिसानदीस नितीक मुल्यां देंवत आसात / हालीं मनशाक कसलोच रेस्पेत उरूंक ना HYPONYMY:मोलावणी ONTOLOGY:गुणधर्म (property) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:मान रेस्पेत किंमतWordnet:kasمۄل , قۭمَت urdقیمت , دام , مول noun जाचे वरवीं वस्तू बी विकतात अशी एक थारायिल्ली निश्चीत दर Ex. आयज बटाट्यांचें मोल खूब वाडलां ONTOLOGY:ज्ञान (Cognition) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:दर भावWordnet:asmদাম bdबेसेन benদর gujભાવ kasقٕمَت marभाव mniꯃꯃꯜ꯭ꯌꯥꯝꯅ꯭ꯍꯥꯏꯒꯠꯂꯦ oriଦର panਭਾਅ telరేటు urdبھاؤ , قیمت , ریٹ , دام See : दर, मोलावणी, मोलावणी मोल A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Price or rate. 2 Wages of labor, hire, fare. मोलानें धुणीं धुणें To speak evil of people. मोलानें विकणें To sell at its value; to have its worth found. मोल Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n Price. Wages of labour, hire.मोलानें विकणें Sell at its value.मोलानें धुणी धुणें To speak evil of people. मोल मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : मूल्य, किंमत, मूल्य मोल महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. किंमत ; दर ; मूल्य ; द्रव्य ; असमय मौनें तुमच्या सुज्ञपणाच्या न हानि मोलाहो - मोसभा ५ . ४६ .बिदागी ; कोणी केलेल्या कामाबद्दल त्याला दिलेली मजूरी ; मजूरीचे पैसे मोलें घातलें रडाया । - तुगा . - ज्ञा १८ . १६७ . [ सं . मूल्य = मोल ] मोल देणें - विकणें . मोलास तुटणें - किंमतींत कमी होणें . सोन्याचें कडें घडविलें । तरी काय सोनें मोलास तुटलें - ह २१ . २६१ .०करी मोलारी - पु . मजूर ; कामकरी ; पैसे घेऊन लोकांचीं कामें करणारा माणूस .०करीण स्त्री. कुणबीण ; पैसे घेऊन लोकांचीं कामें करणारी स्त्री . - गांगा १०९ .०कारु पु. ( महानु . ) मोल करणारा ; गिर्हाईक . कुडा होय मोलकारु - भाए ३८१ .०तोल न. किंमत ; मजूरी ; खर्च ( मोल द्वि ).०मजुरी मजूरी - स्त्री . मजूरी घेऊन केलेलीं लोकांची कामें समुच्चयानें किंवा अशीं कामें करुन मिळविलेलें द्रव्य ; नोकरी ; काबाडकष्ट . वान - वि .उपयुक्त ; किमतीचें ; महत्त्वाचें . इतिहासभिज्ञास तें पुस्तक फार मोलवान होईल . - टिलि ४ . ४ . १ .गुणग्राही ; किंमत करणारा . मोला आगळा - वि . ( काव्य ) योग्य किंमतीच्या बाहेर किंवा जास्त मौल्यवान ; बहुमोल ; भारी किंमतीचें . द्रौपदीस दिधले अलंकार । मोला आगळे अपार . [ मोल + आगळा ] मोला महागाचा - वि . अतिशय महाग ; फार किंमतीचा . [ मोल + महाग ] मोलारी - पु . सामान्यपणें मोलकरी ; पुरुष मजूर मोलारीण - स्त्री . स्त्री मजूर ; मोलकरीण ; मोल मजूरीनें काम करणारी स्त्री किवा बाई . मोलावणें , मोलाविणें - क्रि .किमतींत वाढ होणें ; किंमत काढणें .नुसती किंमत विचारणें ; मोल - किंमत , दर लावणें ठरविणें , करणें खरेदी करण्याकरितां किंवा नुसते मोलावून अजमावण्याकरितां चाललेला जनसंमर्द . - हिंदु ११ . २ . ३० . मोल नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 See : सौदा, मूल्य, मूल्य, मूल्य, दाम Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP