Dictionaries | References

मान मोडणें

   
Script: Devanagari
See also:  मान मुरगाळणें , मान मुरडणें

मान मोडणें     

मारणें. ( एखाद्याचा ) आशाभंग करणें
( राखून ठेवलेला पैसा इ.) नाइलाजास्तव किंवा नाखुषीनें खर्च करणें. ‘ पांचशें रुपयांची मान मोडली तेव्हां लग्न झालें ’
मुरका मारणें
थोडक्या खर्चासाठीं मोठया नाण्याला हात लावणें. ‘ चार पैशाकरितां रुपयाची मान मोडावी लागली. ’
मान वेळावणें.
नाश करणें.
नापसंती दर्शविणें
पूर्णपणें लुटणें
बुडविणें.
नाकारणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP