Dictionaries | References ब बिंब Script: Devanagari See also: बिंबी Meaning Related Words बिंब हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : प्रतिबिंब बिंब कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun खंयच्याय थरार सावन प्रकाश, ध्वनी, बी आपटून परत येवपाची कृती Ex. भिंगा पसून प्रकाशाचें बिंब जाता ONTOLOGY:कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:परावर्तनWordnet:asmপ্রতিফলন benপ্রতিসরণ gujપરાવર્તન hinपरावर्तन kasعَکس , رِفلٮ۪کشَن malപ്രതിഫലനം marपरावर्तन mniꯊꯛꯊꯣꯛꯔꯛꯄ nepपरावर्तन oriପ୍ରତିଫଳନ panਪਰਾਵਰਤਨ sanपरावर्तनम् urdانعکاس , رفلیکشن बिंब A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 triangular reed, growing in rice-fields and wet places. 7 f S Popularly नागरमोथा. बिंब Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n The disc of the sun. The body which casts the reflection. बिंब महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. न. स्त्री . नागरमोथा . भातखाचरांत , दलदलींत उगवणारें त्रिधारी गवत .चंद्र , सूर्य , ग्रह इ० चें मंडळ . धूम्ररजांचीं . पिंजरीं । वाजतिया वायूतें जरी होकारी । कां सूर्यबिंबामाझारीं । आंधारें शिरे । - ज्ञा ९ . १२५ .सूर्यमंडल . जैसें बिंब तरी बचकें एवढें । परि प्रकाशा त्रैलोक्य थोकडें । - ज्ञा ४ . २१५ .आरसा , पाणी इ० च्या पृष्ठभागावर ज्याचें प्रतिबिंब दिसतें तो पदार्थ . याच्या उलट प्रतिबिंब .राज्यादि अधिकारावर असतां पराक्रमादि गुण असोत किंवा नसोत पण ज्याच्या उपस्थितीमुळें खालच्या माणसांना शोभा येते , आवेश चढतो असा पुरुष , पदार्थ . सरदारलोक जाऊन लढाई देतील परंतु राजाचा पुत्र उगीच बिंब म्हणून बरोबर घ्यावा .( साहित्य ) दृष्टांत , प्रमाण इ० नीं प्रतिपादन करावयाचा विषय ; प्रतिपाद्य अर्थ .मूर्ति ; प्रतिमा . तो चालतें ज्ञानाचें बिंब । तयाचे अवयव ते सुखाचे कोंभ । - ज्ञा १० . ७७ .ओंकाराची अर्धमात्रा . तंववरी तो समीरु । निराळीं कीजे स्थिरु । मग , लग्नीं जेविं ॐकारु । बिंबीचि विलसे । - ज्ञा ८ . ११६ .प्रतिबिंब ; प्रतिच्छाया .( पिकलेलें ) तोंडले . [ सं . ]०दान न. जन्मराशीस रवि किंवा चंद्र असतां ग्रहणाच्या वेळीं शांत्यर्थ करावयाचें सोन्यारुप्याचें बिंबदान .०प्रतिबिंबभाव पु. बिंबभूत व प्रतिबिंबभूत अर्थाचा परस्पर संबंध .०फळ बिंबाफळ बिंबीफळ - न . पिकलेलें तोंडलें . अधर दोन्ही जाले सधर । बिंबफळें रंगाकार । - एरुस्व ७ . २८ . भासे मनांत मजबिंबफळभ्रमानें । - र १५ . बिंबाधर - पु . ( काव्य ) तोंडल्याच्या फळाप्रमाणें असलेलें ओंठ ; तांबडें ओंठ . - वि . बिंबाप्रमाणें लाल ओंठ असणारी ( स्त्री , सुंदरी ). मधुरा , बिंबाधरा । - शारदा . [ बिंब + अधर ] बिंबोष्ठ - पु . खालचा ओंठ . बिंबोष्ठ तळहस्तें स्पर्शोनी । श्रीधर नाम उच्चारावें । - गुच ३६ . १५८ . [ बिंब + ओष्ठ ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP