Dictionaries | References न नगारा Script: Devanagari Meaning Related Words नगारा हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : नगाड़ा नगारा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A kettledrum. न0 वाजणें or नगाऱ्यावर टिपरूं पडणें g. of s. To be noised abroad; to become notorious. नगाऱ्यावर टिपरूं टाकणें-वाजविणें To make a noise in the world. नगारा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A kettle-drum.नगारा वाजणें, नगाऱ्यावर टिपरूं पडणें To be noised abroad; to become notorious.नगाऱ्यावर टिपरूं टाकणेंवाजविणें To make a noise in the world. नगारा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun लोखंडी पसरट तोंडाच्या व निमुळत्या बुडाच्या भांड्याचे तोंड चामड्याने मढवून तयार केलेले चर्मवाद्य Ex. देवळात आरतीच्या वेळी नगारा वाजवतात HYPONYMY:निशाण नौबत रणभेरी ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:डंका दुंदुभीWordnet:asmনাগাৰা bdनाग्रा benনাগারা gujનગારું hinनगाड़ा kanನಗಾರಿ kasنگارٕ kokनगारो malപെരുമ്പറ mniꯍꯥꯎꯕꯨꯡ nepनगरा oriନାଗରା panਨਗਾੜਾ sanदुन्दुभिः telడంకా urdنقارہ , نگاڑا , نوبت , طبل , طنبورہ , کوس , دمامہ noun एक प्रकारचे मोठे ढोलके Ex. इदग्याच्या दिवशी तो नगारा वाजवत होता. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:ढक्काWordnet:benটক্কা gujઢક્કા hinढक्का kanನಗಾರಿ kasبوٚڈ ڈول kokडंको malപെരുംബറ oriଢକ୍କା panਨਗਾਰਾ sanढक्का tamமத்தளம் (டோல்) telఢంక urdڈھکا नगारा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ मोठे चर्मवाद्य ; नौबत ; डंका . हे एक लोखंडी लहानमोठ्या पसरट तोंडाच्या व निमुळत्या बुडाच्या भांड्याचे तोंड चामड्याने मढवून तयार करितात ; हे लांकडी टिपर्यांनी वाजवितात . २ ( ल . ) मोठे पोट . [ अर . नकारा ]०करणे नगारा वाजविणे . म्हणतांच नगारचीने नगारा केला . - भाब ८ .०भरणे ( ल . ) पोट भरणे ; भरपूर जेवण होणे .०मढविणे नगार्यावर कच्चे कातडे ताणून बांधणे .०वाजणे नगार्यावर टिपरु पडणे - ( एखादी गोष्ट , व्यक्ति ) लोकांत गाजणे ; कुप्रसिद्धीस येणे , पावणे .०वाजविणे नगार्यावर टिपरु टाकणे - ( एखादी गोष्ट , व्यक्ति इ० ), चव्हट्यावर आणणे ; जगजाहीर करणे . म्ह ०नगार्याची घाई तेथे टिमकीचे काय जाई . Related Words नगारा नगारा देणें कुचाचा नगारा वाजविणें गांव तगारा आणि फुटका नगारा नगारा भरणें नगारा वाजणें ढक्का खरारा खाजवीत, नगारा वाजवीत खरारा खाजवी, नगारा वाजवी बळवंताची जीभ म्हणजे ईश्वराचा नगारा धाक ना दरार, फुटका नगारा डंको ڈھکا بوٚڈ ڈول மத்தளம் (டோல்) টক্কা ଢକ୍କା ઢક્કા പെരുംബറ पापाचा भारा आणि स्वगीं वाजे नगारा نگارٕ नगरा नगाड़ा नगारो డంకా ఢంక নাগারা নাগাৰা ਨਗਾੜਾ ନାଗରା નગારું timpani tympani kettledrum ನಗಾರಿ दुन्दुभिः नाग्रा ਨਗਾਰਾ kettle கெண்டி പെരുമ്പറ tympanum दुंदुभी नक्कारह निस्साण सैदोन नौवत झडणें डौंडिचे शहाजण शादियानें श्यादानें निःसान साहाजण साहाजन डिंडिम अलार्म डंका देणें ढपेला नगारी निशाण देणें पंचमहाशब्द धमधमणे शादियान श्यादान डुमडुम डुमडुमां पडगें पडघें तापतोबारा आनद्ववाद्य अस्पी अलंगनौबत झांगड झांगड त्रहाटणे दमामा टीपरी डिंडिमा ढमढमा ढमाढमां मरफा नगारचि नगार्याची घाई, तेथें टिमकी तुझें काई नगार्याचे घाई, तेथें टिमकीची काय बढाई नगार्यापुढें टिमकीचें काय जाई नडघे डम्म भेरी नगारखाना नौबद काहाल काहाळी ढबढबां ढमाढम ढोलक तकटी मर्फा नगारची नगारजी निशाणीं घाव घालणें नौबत Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP