Dictionaries | References

खरारा खाजवी, नगारा वाजवी

   
Script: Devanagari

खरारा खाजवी, नगारा वाजवी

   १. काहीतरी भलतच करणार्‍या मनुष्‍याला म्‍हणतात. २. रिकामटेकडे बसून घरचेच उत्‍पन्न खात असावयाचे व कसातरी वेळ घालवावयाचा व तेहि जवळ जवळ दारिद्य्रात राहावयाचे अशा मनुष्‍यास म्‍हणतात. मॅनवेरिंगने everything has its proper use. असा अर्थ दिला आहे तो चुकीचा दिसतो. मॅन. १८२४.
   हातांनी खरा खरा खाजावेण व पोट बडवून घेणें. अतिशय खाजविल्या नंतर आग झाल्यामुळें शंख करणें किंवा अतिशय गाजावाज करणें(?)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP