Dictionaries | References

नगारचि

   
Script: Devanagari
See also:  नगारची , नगारजी

नगारचि     

 पु. नगारा वाजविणारा माणूस ; वादक . मी तो महाराजाचा दीन नगारचि । - दावि ४५३ . म्हणोन डेरियास येऊन फत्ते नगारचीस आज्ञा केली की कुचाची नौबत सुरु करा . - भाब ८ . [ फा . नकारची ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP