Dictionaries | References न नका Script: Devanagari See also: नको Meaning Related Words नका A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A particle of prohibition, --No! don't! forbear! नका Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ad Pl of q. v. नका महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखाद्या क्रियेच्या निषेधार्थक बहुवचनी कर्त्यास उद्देशून द्वितीयपुरुषी आज्ञार्थी योजावयाचे एक क्रियापदाचे रुप . जसे - बोलूं नका ; करुं नका ; जाऊ नका . इ० [ नको अव . ] Related Words नका हाता खालचे लोका, तुच्छ मानूं नका आम्ही तुम्ही भाऊ, आमच्या कंठाळ्यास हात नका लावूं जें सकाळीं करतां येईल तें संध्याकाळपर्यंत लांबवूं नका चांगले करण्या भिऊं नका, वाईट करतां धरा शंका तुमच्या दारीचा कुतरा, नका मोकलूं दातारा दादा बाबा मला करा, पण ठकवूं नका जरा घरांतले दाणे सरवूं नका, लेकरंबाळं मारूं नका घरांतले दाणे सारू नका, लेकरंबाळं मारूं नका आपलें नका कापून दुसर्यास अपशकून आपले स्तुतीचा डंका, आपला आपण वाजवूं नका आमगेरि जेव नका, उपाशि राव नका आमचे घरी येऊं नका, आपले घरी जेऊं नका, उपाशी पण राहूं नका छायेच्या पाठी लागूं नका, व मूळ वस्तूस चुकूं नका चावडीवर मारलें, घरीं सांगूं नका तुम्ही आम्ही एक पण कंठाळीस हात लावूं नका तुम्ही आम्ही भाऊ, गाठोड्याला हात नका लावूं उडदाचे घुटें, बाजरीची रेटे अन् सांगूं नका कुठें एका पुरुषाच्या दोन बायका, घरांत किरकिर करूं नका कुत्र्याच्या शेंपटीवर पाय देऊं नका दिवाळखोरा देऊं नका, खराबींत येऊं नका दुसर्याच्या पतीस लावून धक्का, आपली पत स्थापूं नका मायची भईण मावशी, वायटा बर्याक् पावशी, पायची भईण काका, कित्याक्च माका नका मृत्यूच्या बाधेला भिऊं नका आणि विद्यार्जन केल्याविण राहूं नका नका करुं कसरत, तुम्ही जाल घसरत नका सोडूं गंडा पोरें, बांधा घरें माडय सोपारें धरु नका तोरा, मागलें स्मरा पाठीवर मारा पण पोटावर मारुं नका पेरा किम्वा पेरुं नका पण भुईंभाडें दिलें पाहिजे पैसा टाकुनिया संतापा, विकत घेऊं नका बापा वेशींत मारलें गावांत सांगू नका अज्ञान लोभास घाली, पडूं नको त्याच्या ख्यालीं अपानवायू रेहदेह फाटीर मार, पुण पोटार मारुं नाका झकाझकी चंडाळण्या सूट देणे आवडीने केली नवरी, तिची गांवामध्ये नित्य फेरी खालीवर चांगले दिवस येणे अभरंवसा अभिशस्ती अभ्यासात व्यग्र कलती अरूंद करणे अरेतुरेवर येणें अर्द्या माडार चढून हात सोडचें न्हयत ओले कॅपसुल मुसळानें टिर्या बडविणें न चाखलेला नाकारणी पेठ नसावी हो! लेनेकू ना देनेकू, लढनेकू मजबूत अरेतुरे करणे दांडी करणें फलटणी पारायण मेण करणें मनांत आणणें त्रास घेणे पांढर्याकडे, पांढर्या केसाकडे पाहाणें सकटसंक्रांत घरदार तुमारा, कोठीको हात मत लगाव घर सगळें तुमगेलें, सामना हात लाव नाका अभरवसा ऋणायत स्वरूपी फशीं पाडणें माझ्याकडे तरी पाहा येऊ देणे दग्धभू पात्यविणें विद्युतप्रवाह शेडगांव पेडगांव हत्ती गेला, शेंपूट राहिलें अलतडच्या पितरांनू, पलतडच्या पितरांनू घेघेमार गोंधळ केला माकडांनी, त्यांत दारूची मेजवानी अधीं प्रपंच करावा नेटका। आगो ढपळशाई काठीचें कोल्हें कोलणें अफवाई उधसणें दुर्भावना दुसरीकडे मनां आणणें मनास आणणें प्रपंच करुन परमार्थ प्रसंगोपात नाकार नाट लागणें निमित्तावर टेंकणें रुजू होणें विसरभोळा शिळं पाकं खाल, तुम्ही बांगडीसे व्हाल एतावता हलकट हारेमोहरे हारेमोहरेस Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP