|
स्त्री. १ दृष्टि ; नजर . २ एखाद्याच्या वाईट नजरेने मनुष्य , वस्तु इ० भारला जाणे व त्यास पीडा होणे . ( क्रि० होणे , लागणे ). लहान मुलांना व सुंदर स्त्री पुरुषांना दृष्ट लागते . - वि . पाहिलेले , दिसलेले ; दिसणारे . [ सं . ] सामाशब्द - स्त्री. १ दृष्टि ; नजर . २ एखाद्याच्या वाईट नजरेने मनुष्य , वस्तु इ० भारला जाणे व त्यास पीडा होणे . ( क्रि० होणे , लागणे ). लहान मुलांना व सुंदर स्त्री पुरुषांना दृष्ट लागते . - वि . पाहिलेले , दिसलेले ; दिसणारे . [ सं . ] सामाशब्द - ०कूट न. कोडे ; गूढ ; कूटप्रश्न . ०कूट न. कोडे ; गूढ ; कूटप्रश्न . ०चोर पु. ( प्र . ) दृष्टिचोर ; दृष्टिचोर पहा . ०चोर पु. ( प्र . ) दृष्टिचोर ; दृष्टिचोर पहा . ०दोष पु. प्रत्यक्ष , दिसणारा , ढळढळीत अपराध , चूक , दोषीपणा . याच्या उलट अदृष्टदोष = प्रारब्धाने घडलेला दोष , आलेली आपत्ति . दृष्ट दोष नसतां व्याधी आली ईश्वरास शरण जावे . २ प्रत्यक्ष दिसणारे पाप ; आयुष्यांत ( एखाद्याच्या ) हातून घडलेले पाप . याच्या उलट अदृष्टदोष = मानसिक , आत्मिक पाप . ३ - वि . ज्याचा दोष नजरेस , आढळण्यांत आला आहे असा [ दृष्ट + दोष = अपराध ] ०दोष पु. प्रत्यक्ष , दिसणारा , ढळढळीत अपराध , चूक , दोषीपणा . याच्या उलट अदृष्टदोष = प्रारब्धाने घडलेला दोष , आलेली आपत्ति . दृष्ट दोष नसतां व्याधी आली ईश्वरास शरण जावे . २ प्रत्यक्ष दिसणारे पाप ; आयुष्यांत ( एखाद्याच्या ) हातून घडलेले पाप . याच्या उलट अदृष्टदोष = मानसिक , आत्मिक पाप . ३ - वि . ज्याचा दोष नजरेस , आढळण्यांत आला आहे असा [ दृष्ट + दोष = अपराध ] ०पात पु. ( प्र . ) दृष्टिपात ; दृष्टिपात पहा . ०पात पु. ( प्र . ) दृष्टिपात ; दृष्टिपात पहा . ०फोड पु. ( प्र . ) दृष्टफोड ; दृष्टिफोड पहा . ०फोड पु. ( प्र . ) दृष्टफोड ; दृष्टिफोड पहा . ०बंध बंधन पुन . ( प्र . ) दृष्टिबंध , दृष्टिबंधन ; दृष्टिबंध , दृष्टिबंधन पहा . ०बंध बंधन पुन . ( प्र . ) दृष्टिबंध , दृष्टिबंधन ; दृष्टिबंध , दृष्टिबंधन पहा . ०भेट स्त्री. १ मरणोन्मुख मनुष्याचे दूरचे पुत्रादिक आप्तेष्ट येऊन त्याची जी शेवटची भेट घेतात ती . माझ्या नाडी आटोपत चालल्या त्यास पुत्राची दृष्टभेट करवा . २ कुशलप्रश्न , संभाशःअण इ० काने विरहित अशी केवळ दर्शनमात्रानाने होणारी भेट , गांठ . नजरानजर ; दृष्टादृष्ट . ( प्र . ) दृष्टिभेट त्यांची आमची काल दृष्टभेट मात्र जाली . अजून बोलायास फावले नाही . [ दृष्ट + भेट ] ०भेट स्त्री. १ मरणोन्मुख मनुष्याचे दूरचे पुत्रादिक आप्तेष्ट येऊन त्याची जी शेवटची भेट घेतात ती . माझ्या नाडी आटोपत चालल्या त्यास पुत्राची दृष्टभेट करवा . २ कुशलप्रश्न , संभाशःअण इ० काने विरहित अशी केवळ दर्शनमात्रानाने होणारी भेट , गांठ . नजरानजर ; दृष्टादृष्ट . ( प्र . ) दृष्टिभेट त्यांची आमची काल दृष्टभेट मात्र जाली . अजून बोलायास फावले नाही . [ दृष्ट + भेट ] ०मणी पु. दृष्ट लागूं नये म्हणून लहान मुलाच्या हातांत , गळ्यांत बांधतात तो पांढरे ठिपके असलेला काळा मणी . [ दृष्ट + मणि ] ०मणी पु. दृष्ट लागूं नये म्हणून लहान मुलाच्या हातांत , गळ्यांत बांधतात तो पांढरे ठिपके असलेला काळा मणी . [ दृष्ट + मणि ] ०विकार पु. ( प्र . ) दृष्टिविकार पहा . दृष्टादृष्ट स्त्री . परस्पर दर्शन , पाहणे ; नजरानजर ; दृष्टिभेट . [ दृष्ट + अदृष्ट = न दिसलेले , न पाहिलेले ] दृष्टार्थ पु . १ दिसणारी वस्तु ; दृष्टीचा विषय . २ ऐहिक जीवनांतील ( एखादी ) उपभोगाची अनुभवाची गोष्ट . - क्रिवि . इहलोकच्या फायद्याकरितां , सुखाकरितां [ दृष्ट + सं . अर्थ = वस्तु , गोष्ट ] ०विकार पु. ( प्र . ) दृष्टिविकार पहा . दृष्टादृष्ट स्त्री . परस्पर दर्शन , पाहणे ; नजरानजर ; दृष्टिभेट . [ दृष्ट + अदृष्ट = न दिसलेले , न पाहिलेले ] दृष्टार्थ पु . १ दिसणारी वस्तु ; दृष्टीचा विषय . २ ऐहिक जीवनांतील ( एखादी ) उपभोगाची अनुभवाची गोष्ट . - क्रिवि . इहलोकच्या फायद्याकरितां , सुखाकरितां [ दृष्ट + सं . अर्थ = वस्तु , गोष्ट ] ०कर्म न. ऐहिक जीवनांतील फायद्याकरिता , सुखाकरिता करावयाचे कर्म . ०कर्म न. ऐहिक जीवनांतील फायद्याकरिता , सुखाकरिता करावयाचे कर्म . ०वाद पु. जे जे इंद्रियगम्य असेल तेवढेच सत्य असे प्रतिपादन करणारा संप्रदाय , मत . [ दृष्टार्थ + सं . वाद = प्रतिपादन , मत ] ०वाद पु. जे जे इंद्रियगम्य असेल तेवढेच सत्य असे प्रतिपादन करणारा संप्रदाय , मत . [ दृष्टार्थ + सं . वाद = प्रतिपादन , मत ] ०वादी वि. दृष्टार्थवादाचा पुरस्कार करणारा . [ दृष्टार्थवाद ] ०वादी वि. दृष्टार्थवादाचा पुरस्कार करणारा . [ दृष्टार्थवाद ] ०शास्त्र न. दिसणार्या किंवा इंद्रियबाह्य गोष्टीचे शास्त्र ; ऐहिक जीवनविषयक शास्त्र . याच्या उलट धर्मशास्त्र , अर्शशास्त्र , व्यवहारशास्त्र , दंडनीति हे शब्द पहा .[ दृष्टार्थ + शास्त्र ] दृष्टोत्पत्तीस क्रिवि . नजरेस ; निदर्शनास ; पाहण्यांत ; आढळण्यांत ; प्रत्यक्ष अनुभवास ( क्रि०येणे ) ही गोष्ट जेव्हां माझ्या दृष्टोत्पत्तीस येईल तेव्हां खरी वाटेल . [ दृष्ट + उत्पत्ति ] ०शास्त्र न. दिसणार्या किंवा इंद्रियबाह्य गोष्टीचे शास्त्र ; ऐहिक जीवनविषयक शास्त्र . याच्या उलट धर्मशास्त्र , अर्शशास्त्र , व्यवहारशास्त्र , दंडनीति हे शब्द पहा .[ दृष्टार्थ + शास्त्र ] दृष्टोत्पत्तीस क्रिवि . नजरेस ; निदर्शनास ; पाहण्यांत ; आढळण्यांत ; प्रत्यक्ष अनुभवास ( क्रि०येणे ) ही गोष्ट जेव्हां माझ्या दृष्टोत्पत्तीस येईल तेव्हां खरी वाटेल . [ दृष्ट + उत्पत्ति ]
|