Dictionaries | References

दिठा

   
Script: Devanagari

दिठा     

 पु. १ द्रष्टा ; पाहणारा ( माणूस ) आपणपे द्रष्टा । न करितां असे पैठा । आतां जालाचि दिठा । कां करांवां । - अमृ ७ . २१६ . २ ( ल . ) आत्मा . [ सं . द्रष्टा ; प्रा . दिठ्ठा ]
०वणे   अक्रि . दृष्टावणे ; दृष्ट लागून नासणे . [ दिठा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP