Dictionaries | References

उचारापाचार

   
Script: Devanagari

उचारापाचार     

 पु. दृष्ट लागून येणारें , नवीन किंवा उलटणारें दुखणें . ( क्रि० करणें , होणें ). [ पाचारा = पाचावा ; पांचवा द्वि . ]
 पु. ( चुकीनें ) उधारपाधारबद्दल वापरतात .
 पु. दुसर्‍याच्या खाजगी गोष्टी लोकांत सांगणें ; बकबकणें ; मुखरस पाघळणें . ( क्रि० करणें ). [ सं . उच्चार द्वि . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP