तूं राणी, मी राणी, गांडीवर पाणी घालावें कोणी? तूं राणी, मी राणी, पाटाचे पाणी कोण आणी

सर्वच जर राणीप्रमाणें काम न करतां बसल्‍या तर काम कोणी करावयाचे? तु०-तुम तांडेल०

Related Words

आईजी राणी, बाईजी राणी, तोंड धुवायला कोण देणार पाणी   मी बी राणी तूं बी राणी, पाटाचें कोण आणी पाणी   गाजर खाऊन पाणी पिऊन सासरीं जावें-तोंड कडूं होतें   ओवा म्हणतो मी आहे गुणी, पण माझ्यावर पितात पाणी   पाणी छाटणें-कापणें   पाण्यांतला मासा पाणी प्याल्या शिवाय कसा राहील   उचलून पाणी   पाणी मारणें   पाणी फिरणें-बोळा फिरणें   डोळ्यांस पाणी लावणें   पाणी हालवून कोठे लोणी निघतें   अथांग पाणी हें नेहमीं भीतिदायक असतें   सरासरी-सरासरी गुडघ्याइतकें पाणी   स्वहित-स्वहितावर पाणी सोडणें   उवार पाणी, आयलॅ गॅलॅ   कोणी कोणाचा गुरु होत नाहीं   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   आडांत पाणी खारें तर पोहर्‍यांत गोड कोठून येणार   एक आग झाला तर दुसर्‍यानें पाणी व्हावें   गांडीवर घाव घेणें   कावळा करते कोय कोय, तूं माही होय होय   लाज नाहीं मना, कोणी कांहीं म्हणा   पाणी जाळणें   निजलेल्याला कोणी उठवील, जाग्याला कोण उठवील?   दारू पाठीवर आहे, गाढव पाणी पिऊन राहे   पाऊस म्हणतो मी!   बसूं जाणे त्याला ऊठ कोण म्हणे   शिंक म्हणे मी जोशी, पाद म्हणे मी परदेशी   घाल पाणी आणि कर कालच्या वाणी   गांडीवर फुली मारणें   बाळ जेव वाटींत, तो म्हणतो मी जेवीन नरोटींत   ज्‍याचे अंगी नाही पाणी, त्‍याचा जीव मेल्‍यावाणी   आधीं पाणी पिणें, मग जात पुसरणें   नवें पाणी   कोणी अमरपट्टा घेऊन आला नाही   मी नाहीं खात नि माझा जीव त्यांत   पैचा घेतला गूळ, वर घातलें पाणी, देव केला, धर्म केला, धर पोरा। मार बचक, गूळच गूळ!   आले मी नांदायला, अन् मडकें नाहीं रांधायला   चोर आले घरी मग मी गेलें माहेरीं   खारें पाणी आडांत, गोड कोठून पोहर्‍यांत   सकळ-सकळ घालावें पोटीं, गोड बोलावें होटीं   कोणावरहि जो प्रीति न करी, त्‍यावर कोणी लोभ न धरी   आई! मी ढेप आणतों, तर मुंगळ्या बाबा! तुझी कंबरच सांगते आहे   कोणाचा कोण आणि पितळेचा होन   सारखे-सारखे सारखे, कोणी न पारखे   जगीं सर्वसुखी कोण? तर विचारी   रोज मरे त्याला कोण रडे   ब्रम्ह्याचा लिखा, सटवीचा टांका, त्यास कोण देईल झोंका   कोणी आपले दोष न छेडी, त्‍याचें पुन्हां आचरण करी   सोन्याची सुरी कोण घालतो उरीं? सोन्याची सुरी झाली म्हणून काय ती उरांत खोवावी   अडक्यानें हत्ती मिळतो, पण कोण पोसतो? - अडक्याला हत्ती पण पोसायला नाहीं शक्ति   अन्नाचें पाणी करणें - होणें   अभाळ फाटलें तर ठिगळ कशाचें लावणार? कोण लावील? अभाळ फाटलें तर ठिगळास काय द्यावें?   अर्धा शामल, अर्धे आंग्रे, तिसरे राजश्री कोण?   अळवावरचे पाणी   अळवावरचें पाणी   अशी कोण भोळी की, दुसर्‍याचे नवर्‍याकरितां स्वतःच्या बांगड्या पिचवील?   अशी मुलगी जाणी, तर पट्टीला पैका आणी   आईजी राणी, बाईजी राणी, तोंड धुवायला कोण देणार पाणी   आई तशी बाई, मंगळ कोण गाई   आई ना बाई, मंगळ कोण गाई   आकाश कोसळल्यावर धिगि कोण लायतलो?   आडवें पाणी   आणी   आपल्या पोळीवर निखारे कोण न ओढी   आपल्या पोळीवर निखोर कोण न ओढी?   आमचें ऐकतें कोण, कुत्रे?   आमच्या कानीं, दह्याचं पाणी   आमचा-ची-चें बाळ्या बारा पोळ्या खातो पण आणाव्या कोठल्या-कोठून? आमचा बाब्या बारा वडे खातो पण घालतो कोण?   आम्हा बायकांस विचारतो कोण?   आले वारे, गेले द्वारें (दारें-वारें), तें कोण आमचें सोयरें धायरें.   आला वारा गेला वारा, कोण कुणाचा सोयरा धायरा   आळशाला ऊन पाणी   आवैन बापायन दिल्ली भरलेल्या गोठ्याक, पुण कपाल फुटक्याक कोण किते करतलो   आसल्यार सगलिं आसात ना जाल्यार कोण ना   ईश्र्वर तारी, त्यास कोण मारी   ईश्र्वराच्या करणी आणि नारळांत पाणी   ईश्र्वराची करणी, नारळांत पाणी   उखळांत डोके घातल्यावर मुसळास कोण भितो   उचलून पाणी   उजळ्या वर्णाचे पाणी   उंट कोण्या कानीं (कोनीं) बसेल कोण जाणें (त्याचा नेम नाहीं)   उदक धुता सगल्याक, उदकाक कोण धुतलो?   उधानाचें पाणी   उपड्या घागरीवर पाणी   उपदेशिलें परोपरींनीं, पालथ्या घागरीवर पाणी   उपाशागेर कोण खीं शेळें सोत्तालो   उंसाबरोबर एरंडाला पाणी   एक दिस मेल्यार कोणी तरी रडतलो, सदा मेल्यावर कोण रडतां?   एका ठायीं बसूं जाणे, त्यास उठ कोण म्हणे   एका माळेचे मणी, ओवायला नाहीं कोणी   ऐकीव गोष्टीची कहाणी, खरी मानिली कोणी   ओवा म्हणतो मी आहे गुणी, पण माझ्यावर पितात पाणी   कठिण समय येतां कोण कामासि येतो   कडू पाणी   केसकराचो पार ना तर बोडकांक कोण विचारतो   काजी बोले दाढी हाले, सत्तेवांचून कोण चाले   काळजाचें पाणी होणें   काळें पाणी   कावळा जगाचे उष्‍टें खातो, कावळ्याचे कोण खातो   
: Folder : Page : Word/Phrase : Person