Dictionaries | References ज जम Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 जम A dictionary, Marathi and English | Marathi English | | v पड, बस. Rate this meaning Thank you! 👍 जम Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m Agreement, accordance, fitting, harmonizing, just consistence or correspondence; the meeting and union upon an object (or several expedients, measures &c.): the agreeing, answering, tallying (of statements, calculations, &c.). v पड, बस. Rate this meaning Thank you! 👍 जम मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. जुळणी , जुळवाजुळव , जोड , बनाव , मिलाफ , मेळ , व्यवस्था . Rate this meaning Thank you! 👍 जम महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. व्यवस्था ; मेळ ; जोड ; जमाव ; मिलाफ ; बनाव ; जुळवाजुळव ; संबध्दता ( वाद्य , पदार्थ , नानाप्रकारचे स्वभाव इ० ची ). मिलाफ , जुळणी ; एकी ( बोलणें , भाषण , हिशोब यांत ). ( क्रि० पडणें ; बसणें ). [ अर . जमूअ = जमणें ; सं . यम ]०खट्टा पु. ( व . ) जमाव ; गर्दी ; अड्डा . जमखट्टाच जमला आहे तुमच्या घरीं . जमचें - अक्रि . ( गो . ) जमणें .०जमा स्त्री. ( गायन ) दोन स्वरांपासून तीन किंवा चार स्वरांपावेंतों एकत्रपणाकरून वेगवेगळे प्रकारें करून दाखविण्याची क्रिया . - कला ( बडोदें ) १३४ .०जूट पु. जंगजोड पहा . [ जमणें + जुटणें ]०वाजमव स्त्री. निरनिराळया ठिकाणाहून एकत्र करणें .०विणें सक्रि . १ एकत्र करणें ; गोळा करणें २ गोठविणें ; थिजविणें ; दाट करणें ( द्रवपदार्थ ). ३ पटविणें , मिलाफ घालणें ; जमणें पहा . Rate this meaning Thank you! 👍 जम Shabda-Sagara | Sanskrit English | | जम (उ) जमु r. 1st cl. (जमति) To eat; also चम . भ्वा-पर-सक-सेट् .जम ind. A wife. It is used in composition: see जम्पती. Related Words जम जम बसणे जम मोदाइ सांधा बसणें सांधी बसणें बसाबस एकमेकी नांगी रुतणे नांगी लागणें आसन डळमळीत होणे आसन बसणें पाय रोवणें बस्तान बिघडणें लेपाळा पठ बसविणें पैठ बसणें आसन पडणें घडा बसविणें छिरेटा जमिनीस पाय लागणें मोड पडणें पैठ बसविणें पैठा करणें गडगच्चा घडी बसणें रंगसभा पेंढी हाथ जमना आसन जड होणें आसन ठरणें कंवचाळ शत्रुसाल गाताडी जिमेनीस जम्नीस तोंडकडी चुंबा बस्तान बस्तान बसणें रेवाळें यव-शर्करा फ़्रिज बस्तन आसन जमणें आसन डळमळणें ऑर्डर कोहरा सरदावरदी शिलकसांखळी गातडी जमना थक्का चिकोटी तालामाला रंजगंज नासा-विवर हमजात कांठावर बसणें घटीगोत्र शीतकालीन वकिली ठाकठिकी बालू बीद भडंगभिकार रेवाळ भिल्लाण भुतावळ मेळा महाधमनी पोतना जिम जहान थट बीत देट हुंडण सरबसर सरबासर सभाजन जुळणी ब्रीद रेंवा भुरळ भेंडा मेंडका देंठ देठ हजिंबा हजिमा हजिम्मा जमणें काई घोंगाट विल्हे टिप बसणे लहणी हुंडी बर निवळणे Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP