Dictionaries | References

कोणी

   
Script: Devanagari

कोणी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Expresses anarchy or wild confusion.

कोणी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
pro   Any one? Any person whatever? Any one.

कोणी     

प्रश्नार्थक सना . कुणी ; कोणी एक ? कोणीतरी ? कोणीहि ? ' नये ज्वाळ वीशाळ सन्नीध कोणी । ' - राम १२१ . - वि . कोणी एखादा ; वाटेल तो ; हवा तो . ' कोणी ब्राह्मण सांगा , आमची हरकत नाहीं . म्ह० १ कोणी कोणाचा गुरु कोणी कोणाचा चेला . २ कोणाचा पायपोस कोणाच्या पायांत नाहीं . ( अंदाधुंदी , गोंधळ या अर्थी ). ( कोण )
०एक वि.  कोणता तरी ; कोणीहि ; अमुकच नव्हे असा ; हवा तो .
०कडेणे   कडुन - क्रिवि १ कोणत्या ठिकाणाहून - दिशेहुन - बाजुकडुन ? २ कसेंहि ; कोणत्याही प्रकारें .
०कडे   क्रिवि . कोणत्या बाजुला , दिशेला , ठिकाणी . कोणीका - सना . हवा तो ; पाहिजे तो . ' कोणीका औषध देईना ! गुण आल्याशीं कारण .'
०तरी   सना . १ कोणीहि ; कुणीतरी . २ य ; कश्चित् : नालायक ; भिकार .

कोणी     

कोणी म्‍हणतां कोणी देखील
कोणीहि
कोणीसुद्धां
एकसुद्धां नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP