Dictionaries | References

काय म्‍हणते तर्‍हा, कोंबडी म्‍हणते बिलवर भरा, मांजर म्‍हणते हजामत करा !

   
Script: Devanagari

काय म्‍हणते तर्‍हा, कोंबडी म्‍हणते बिलवर भरा, मांजर म्‍हणते हजामत करा !

   ज्‍याला एखाद्या वस्‍तूचा उपयोग नाही, एखाद्या वस्‍तूची किंमत कळत नाही त्‍याने त्‍या वस्‍तूची मागणी करणें हे आश्र्चर्य आहे. भलत्‍यालाच एखादी चांगली वस्‍तू देऊन काय फायदा. अस्‍थानी गोष्‍ट किंवा मागणी केली असतां म्‍हणतात. पाठभेद-एकाची एक तर्‍हा, कोंबडी म्‍हणते०

Related Words

काय म्‍हणते तर्‍हा, कोंबडी म्‍हणते बिलवर भरा, मांजर म्‍हणते हजामत करा !   हजामत   चंद्राला म्‍हणते उगवूं नको, अन्‌ सूर्याला म्‍हणते मावळूं नको!   घर म्‍हणते बांधून पहा, लग्‍न म्‍हणतें करून पहा, व गुर्‍हाळ म्‍हणते लावून पहा   मांजर   तर्‍हा   घरची म्‍हणते देवा देवा, बाहेरची म्‍हणजे मला चोळी शिवा   माझ्या घरांत मांजर व्याली काय?   भरा   तर्‍हा देणें   हजामत केलेला   हजामत करणे   बिलवर   भरा हुआ   भरा होना   हरा भरा   माजर   खवलें मांजर   मांजर मारणें   ताटाखालचें मांजर   काय   भरा पड़ा होना   ठसा ठस भरा हुआ   कोंबी   हूं हूं करा, ढोमनं भरा ढोमन्याची माह्या सोय करा   हुंद्राक मांजर गवाय   somatic cell   कायचिकित्सा   मांजर गू लिपैता   कोंबडी   therapy   कोंबडी अंड्यावर बसल्‍यासारखी कुरकुर करणें   मांजर आडवें येणें   haircare   hair care   hairdressing   मांजर आपल्या पोरांस खातें, तें उंदरांस कसें सोडील   सर्वांवर उपकार करा, साधी वृत्ति धरा, घर सौख्यानें भरा   सराफ सोयरा नव्हे, मांजर जितरब नव्हे   मांजर नाथिल्या गांवांत हुंदीर राया   मांजर नाथिल्ले घर उंद्रा राज्य   निदिल्लें मांजर उंद्राक धरिले वे?   बिल्ली   करा   जाते घडी ही आपुली साधा, करा काय ते आतां करा   असतां काळी कोंबडी, घालितसे श्र्वेत अंडी   मुंडण करप   मांजर बावडॅं दॉळॅ धांपून दूध पिता   मूड़ना   उलटीसुलटी हजामत   fowl   वाणी मित्र नव्हे, मांजर जितरब नव्हे   मांजर झालें रोड, म्हणून उंदरांचा चिवचिवाट   कसा काय   काय होय?   काय जळे   काय जाळावें   उडाऊ आणि व्याजखोर, उंदरास जसे मांजर   काय-चिकित्सा   काय जाळावें? काय जाळावयाचें आहे?   मांजर करी एकादशी, उंदीर मारून भरी कुशी   मुर्गी   बारा वर्षानीं उचलला करा आणि माय म्हणते माझा कुसवा भरा (बरा?)   अशी काय प्रभुची लीला, की मांजर काळी डोळा पिवळाः   आलस्य भरा   तनाव भरा   तारों भरा   भरा-पूरा   फिसलन भरा   धूल भरा   अंधळ्यास रात्र काय आणि दिवस काय   आईबरोबर जेवला काय, बापाबरोबर जेवला काय, सारखेंच   उलटी सुलटी हजामत   कुंवा कोंबडी   चमार कोंबडी   चामर कोंबडी   भेरकी कोंबडी   काय बोंब मारली!   हातांत काय तागडू मिळाला   मांजर आडवें आलें तर तीन पावलें मागें जावें   सूप फडफडतां भिईल काय?   काशीस गेल्‍याचें आपण सांगतो पण मांजर मारल्‍याचें सांगत नाहीं   बधिरास गाण्याची काय चव   काय येक नोहे?   कसें करूं, काय करूं   हिसाब काय आहे   চুল কাটা   مَس شیرُن   हातास काय केंस आले?   होणार चुकतें काय?   काय ढोरापुढे घालुनि मिष्‍टान्न।   दलालास दिवाळें काय   बधिरास काय गायनाची चव   गाढवास गुळाची चव काय?   मला काय त्याचें!   सांगण्याचेम प्रयोजन काय?   ലോകപ്രശസ്തമായ   कचाकच भरिल्लें   भरगच्च   ಒತ್ತಿ ಒತ್ತಿ ತುಂಬಿರುವ   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP