Dictionaries | References क काणी Script: Devanagari Meaning Related Words काणी कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : कथा, रामायण काणी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. ( गो .) कहाणी गोष्ट .वि. तराजूचीं दोन्हीं पारडी सारखीं नसणें ; एक पारडें तिरपें असणें . - स्त्री . तीं सारखीं करण्यासाठी एकांत जें वजन पासंग घालतात तें ; पांसग . ( का . काणि = तराजूतील बेतोल , पासंग ) स्त्री. ज्वारी , गहुं यांवरील एक रोग ; ह्यामुळें कणीस लोंबी काळी पडतें ; काजळी . स्त्री. १ ( कु . माण .) बैलाच्या लगाम , जनावराच्या गळ्यांत बांधण्याचें चर्हाट दोर . २ लहान दोरी ; दाव्याची एका बाजुची दोरी . ३ ( वे .) लहान फस केलेली दोरी . स्त्री. खिन्नता ; क्लेश . ' जाणोनि अंतःकरणें । काणीं घेतली । ' - ज्ञा . १८ . ७६ . ( सं . क्कण = ध्वनि ) - वि . क्लेशदायक . ' मायबाप , बंधु बहिणी । नोवरी न दिसतां वाटे काणी . । ' - दा . ३ . २ . ४० . Related Words काणी क्वचित् काणी पतिव्रता काणी पेठ tale narration story narrative gall smut whip smut false smut flag smut head smut covered smut grain smut long smut ustilago crameri काण्णी fuligineus (sooty) urocystis cepulae ustilago maydis ustilago nuda ustilago scitaminea का इ णी किन्ही tolyposporium penicillariae urocystis tritici ustilago avenae ustilago crusgalli ustilago hordei ustilago kolleri ustilago panici frumentacei कथावस्तू fungoid parasite ustilaginales काहिणी holoparasite रामकथावाचक रोचकताय धोणू-संग्राम नाकूल bunt सुखांतीक smut (disease) whip shaped उदक सुटप अगियावैताल वाख्याहीण falcate पुरायपणान पुर्वकथासार मुगली endoparasite antagonistic symbiosis autoecious basidiomycetes राक्षीण मिथक प्रबंधकाव्य प्रेमकथा brand spore सुकेतू काकभुशुंडी कान्ही शेखचिल्ली smut hemibasidii जलपरी तेरीमेरी चलचित्र बारभाईची खेती, काय लागेल हातीं बारभाईची खेती, प्रजापती लागला हातीं बारभाईची शेती दमडी न लागे हातीं बारभाईची शेती, देते सर्वदा खंती मोडण यूग conidium कानी खलनायक अभिनेय धाडस खलनायिका अजाप लोधणे कहाणी काज ळी आजी झळक वेदी सांगप आंगिरस म्हातारा संहिता पूर्ण धृतराष्ट्र कर्ण હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP